Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Browsing: अवांतर
सुधीर करंदीकर “14 फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे” हे एक समीकरणच झालं आहे. सगळ्यांना हॅपी व्हॅलेंटाईन डे! काही वर्षांपूर्वी हा शब्द…
प्रणाली मंगेश महाशब्दे खरंतर, अबोला या शब्दाचा अर्थ रुसवा किंवा द्वेष या कारणांमुळे एकमेकांशी न बोलणे असा होतो. काही वेळेस…
मानसी देशपांडे गदिमा अर्थात ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून साकारलेले अप्रतिम गीत म्हणजे ‘या सुखांनो या…’! गीतकाराचं, कवीचं वैशिष्ट्यच हे…
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर थंडी आता कमी झाली असली तरी, ओपीडीत आल्या आल्या एक आणि तासाभरात अजून एक कॉफी घेण्याची सवय…
स्नेहल अ. गोखले गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः॥ गुरू म्हणजे ज्ञान देणारा, मार्गदर्शक, शिकवणारा……
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्याकडं पेशंटला “खोकून दाखवा” म्हटलं की, तो तोंडावरच खोकतो! त्यामुळं कितीही जपलं तरी, डॉक्टरलाही विशेषत:, साथीच्या काळात…
यश:श्री जंगली हत्ती माणसाळवण्याचे काम हुशार आणि तज्ज्ञ माहुतांवर सोपविले जाते. कळप सुटलेल्या हत्तीला प्रथम शांतं करावे लागते. यासाठी बरेच…
मानसी देशपांडे आजचा विषय थोडा वेगळा आहे, तो आहे ‘मुंबई’! मला कल्पना आहे, हा लेख वाचणारे सगळेच मुंबईकर नाहीत, पण…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आज 26 जानेवारी. आपला 77 वा प्रजासत्ताक दिन. आमच्या कॉम्प्लेक्समधील रहिवाशी…
डिसेंबर महिन्याच्या शेवटी आणि जानेवारीत मिळणारे एक नैसर्गिक आंबट-गोड चव असलेले बहुतांश महिला आणि लहान मुलींचे आवडते फळ म्हणजे गावरान…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
