Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 17 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 07 जून 2025 वार : शनिवार तिथि : द्वादशी अहोरात्र नक्षत्र : चित्रा 09:39 योग : वरीयन 11:16 करण : बव 18.03 सूर्य : वृषभ चंद्र : तुला सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 भागवत एकादशी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – तुमचा निर्धार आणि मेहनत याकडे सर्वांचे लक्ष राहील. आर्थिक लाभ होईल. किरकोळ बदलही घराला एक…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 16 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 06 जून 2025 वार : शुक्रवार तिथि : एकादशी 28:47 नक्षत्र : हस्त 06:33 योग : व्यतिपात 10:13 करण : वणीज 15:33 सूर्य : वृषभ चंद्र : कन्या 20:05 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:14 पक्ष : शुक्ल पक्ष मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – घरासाठी खरेदी केल्याने आर्थिक चिंता वाटणं स्वाभाविक आहे, मात्र या खरेदीमुळे भविष्यातील बऱ्याच समस्या सुटणार…
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] [contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form] दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 15 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 05 जून 2025 वार : गुरुवार तिथि : दशमी 26:15 नक्षत्र : हस्त, अहोरात्र योग : सिद्धी 09.12 करण : तैतील 13:02 सूर्य : वृषभ चंद्र : कन्या सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:13 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 14 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 04 जून 2025 वार : बुधवार तिथि : नवमी 23:53 नक्षत्र : उत्तरा 27:34 योग : वज्र 08.27 करण : बालव 10:21 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह 07:34 सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:13 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – भाऊ किंवा बहिणीमुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत काही कुरबुरी होतील; परंतु त्याचा मन:शांतीवर विपरीत परिणाम…
चंद्रशेखर माधव माझा जन्म पुण्यातच 1975 साली झाला. ही साधारण 1985 ते 1987च्या दरम्यानची गोष्ट आहे. पहिल्यापासूनच शालेय शिक्षण नूतन मराठी विद्यालयात झाले. राहायला पर्वती परिसरात असल्यामुळे इयत्ता 4थीपर्यंत आई शाळेत घ्यायला यायची. ये-जा करायचे साधन म्हणजे बस. रिक्षा नव्हत्या असं नाही, पण रोज रोज रिक्षाप्रवास परवडणारा नव्हता. इयत्ता पाचवीनंतर मात्र आम्ही आपले-आपले स्वतंत्ररीत्या शाळेत ये-जा करू लागलो. आमच्यासोबत आमच्यापेक्षा तीन-चार वर्षांनी मोठे असे आमच्याच कॉलनीत राहणारे चार-पाच जण असायचे त्यामुळे तशी काळजी नव्हती. माझ्याच शाळेत शिकणारा, पण माझ्यापेक्षा एक वर्षांनी लहान असणारा माझा मित्र विशाल आणि मी, असे आम्ही दोघे रोज मिळून बसने ये-जा करायचो. आम्ही साधारण एकाच वयाचे…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 13 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 03 जून 2025 वार : मंगळवार तिथि : अष्टमी 21:55 नक्षत्र : पू. फाल्गुनी 24:57 योग : हर्षण 08:07 करण : विष्टि 09:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06.00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – एखादी जुनी ओळख अडचण निर्माण करू शकते. वृषभ – कामाच्या ठिकाणी सर्व काही अनुकूल असेल. मिथुन…
सुहास गोखले (निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंमलीपदार्थ विरोधी कक्ष) मनात असेल तर, पोलीस अधिकारी हे अनेक लोकोपयोगी कामेही करू शकतात हे लक्षात आल्याने, मी भावाच्या पावलावर पाऊल ठेऊन पोलीस दलात प्रवेश करण्याचा निश्चय त्यावेळी जाहीर केला. खरंतर, नागपाड्यात पोलीस ऑफिसर असलेला मोठा भाऊ 1984मध्ये वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी जातीय दंगलीत मारला गेला आणि मी पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला. मी खाकी युनिफॉर्म परिधान केला… पुढची 30 वर्षं ती नोकरी न रहाता, माझा धर्मच झाला. वस्तुत:, नासिकसारख्या छोट्या शहरातून मुंबईला आलो आणि अभ्यासात बरा असल्याने Microbiologyमध्ये पदवी घेताना कॉलेजमध्ये पहिला आलो. ट्रेकिंगची प्रचंड आवड असल्याने महाराष्ट्रातले 200हून अधिक किल्ले फिरलो, हिमालयात…
दर्शन कुलकर्णी आज, भारतीय सौर : 12 ज्येष्ठ शके 1947 अर्थात, दिनांक : 02 जून 2025 वार : सोमवार तिथि : सप्तमी 20:34 नक्षत्र : मघा 22:54 योग : व्याघात 08:19 करण : गरज 8:10 सूर्य : वृषभ चंद्र : सिंह सूर्योदय : 06:00 सूर्यास्त : 19:12 पक्ष : शुक्ल मास : ज्येष्ठ ऋतू : ग्रीष्म सूर्य अयन : उत्तरायण संवत्सर : विश्वावसू शालिवाहन शक : 1947 विक्रम संवत : 2081 युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 दिनविशेष नाटककार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील प्रसिद्ध नाटककार, कादंबरीकार, पटकथाकार विष्णू विनायक बोकील यांचा जन्म 2 जून 1907 रोजी पुणे येथे झाला.…
आराधना जोशी आम्ही मूळचे जळगावचे. पण बाबांच्या नोकरीमुळे मुंबईत लहानाचे मोठे झालो. रेल्वेच्या नोकरीमुळे मुंबईतल्या मुंबईतही घरं बदलावी लागली. मात्र ही सगळी घरं, मुंबईत जास्त पाऊस पडल्यावर ज्या ज्या सखल भागात पाणी साठतं, तिथल्या परिसरात होती. उदाहरणार्थ, ग्रान्ट रोड, माटुंगा रोड… त्यामुळे आईची पावसाळ्यासाठीची तयारी कायम लक्षात राहिली. आज माझ्या संसारात ती कायम मदतीला येते. पावसाळ्याच्या किमान चार महिने दुधाची पावडर घरी असायलाच पाहिजे. त्यामुळे दुधाचा प्रश्न निर्माण झाला तरी घरी एक पर्याय तयार असेल. मी पण आता पावडर आणून ठेवते. पण त्याच्या बरोबरीने रेडिमेड चहाची पाकिटंही भरून ठेवते. (नवऱ्याचा आग्रह) अमावस्या, पौर्णिमा असतील तर पावसाचा जोर वाढतो. त्यामुळे घरात…
धनंजय जोशी (‘ज्योतिष आणि वास्तू’विषयक सल्लागार) संपर्क – 8850453833 मेष मेष राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ संकेत घेऊन येणारा आहे. घर, घरातील माणसं, आई अथवा परिवार अशा सर्वांबरोबर उत्तम वेळ घालवायची संधी या आठवड्यात मिळेल. काही भावनिक क्षण देखील अनुभवायला मिळतील. स्त्रियांनी या आठवड्यात आपण भावनाविवश होत नाही ना, या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यावे. आठवड्याच्या उत्तरार्धात घरातील मुलांच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ आपल्यावर येईल. त्यात भावनेबरोबर तर्काला देखील समान महत्त्व द्यावे. वृषभ आपल्या भावंडांशी अथवा निकटच्या मित्र-मैत्रिणींशी या आठवड्यात काही वादविवाद होण्याची शक्यता आहे. तरी, आपल्या बोलण्यातून कोणाला दुखवत नाही ना, याची काळजी घ्यावी. वाहनातून छोट्या प्रवासांचे योग…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
