Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
आराधना जोशी मुंबई आणि परिसरात राहणाऱ्यांना लोकल ट्रेन किती महत्त्वाची आहे, हे सांगण्याची गरज नाही. सकाळ आणि संध्याकाळच्या लोकल या अनेकांचे एक कटुंबच बनले आहे. पण स्मार्टफोनने यात बिब्बा घातला आहे, असे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वयाच्या तिसऱ्या वर्षापासून वेगवेगळ्या कारणांनी मुंबईतल्या लोकल ट्रेनचा प्रवास मी करतेय. गेल्या काही वर्षांपासून त्यात नियमितता नसली तरी, पूर्णपणे खंडही पडलेला नाही. त्यामुळे लोकल प्रवास आणि त्यातले किस्से यांचा प्रचंड साठा माझ्याकडे जमलेला आहे. पण आजचा लेख यावर आधारलेला नाही. तो आहे मोबाइल फोन संस्कृतीवर. आता प्रश्न असा आहे की, लोकलचा आणि मोबाइल फोनचा काय संबंध? खूप लहानपणापासून लोकलमधून जो प्रवास मी केलेला…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 09 जुलै 2025, वार : बुधवार भारतीय सौर : 18 आषाढ शके 1947, तिथि : चतुर्दशी 25:36, नक्षत्र : मूळ 29:49 योग : ब्रह्मा 22:08, करण : गरज 13:11 सूर्य : मिथुन, चंद्र : धनु, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – कार्यक्षमता वाढविण्यासाठी नवे तंत्र आत्मसात करा. काम करण्याच्या विशिष्ट कार्यपद्धतीमुळे सहकाऱ्यांवर तुमचा प्रभाव राहील. प्रवासामुळे नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 08 जुलै 2025, वार : मंगळवार भारतीय सौर : 17 आषाढ शके 1947, तिथि : त्रयोदशी 24:38, नक्षत्र : ज्येष्ठा 27:14 योग : शुक्ल 22:16, करण : कौलव 11:57 सूर्य : मिथुन, चंद्र : वृश्चिक 27:14, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 भौम प्रदोष वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – स्वत:बद्दल छान वाटावे अशा गोष्टी घडण्याचा दिवस. कामात महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. वेळच्या वेळी आणि हुशारीने कृती केली…
सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हटले जाते. चंद्र पृथ्वीभोवती 27.3 दिवसांत एक फेरी मारतो. त्यामुळे रोज तो आकाशात वेगवेगळ्या ताऱ्यांच्या मांडणीसमोरून जाताना दिसतो. हेच आयनिकवृत्ताचे 27 भाग चंद्राची घरे किंवा नक्षत्र म्हणून कल्पिलेले आहेत. आकाशस्थ नक्षत्रांसंदर्भातील लेखमालेचा हा पाचवा भाग. आतापर्यंतच्या चार लेखांमध्ये अश्विन, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आद्रा, पुनर्वसू, पुष्य, अश्लेषा, मघा, फाल्गुनी आणि हस्त या नक्षत्रांची माहिती घेतली. आज आपण पुढच्या दोन नक्षत्रांची माहिती पाहुया. चित्रा : हस्त नक्षत्राच्या थोडे पुढे पाहिल्यास आपणास एक सुंदर चांदणी चमकताना दिसेल, तिचेच नाव चित्रा. उत्तर इजिप्शियनांच्या एका लोककथेनुसार इसिस ही देवता टायफून नावाच्या दैत्यावर स्वार होऊन…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 07 जुलै 2025, वार : सोमवार भारतीय सौर : 16 आषाढ शके 1947, तिथि : द्वादशी 23:09, नक्षत्र : अनुराधा 25:11 योग : शुभ 22:01, करण : बव 10:15 सूर्य : मिथुन, चंद्र : वृश्चिक, सूर्योदय : 06:06, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 वामन पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – अवतीभवतीचे लोक कामाच्या खूप अपेक्षा ठेवतील. परंतु जेवढे काम करू शकता तेवढ्याचेच वचन द्या. फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी कामाचा…
डॉ. किशोर महाबळ “सर, आम्ही शाळेत असल्यापासून अनुभव घेत आलो आहोत की, कोणताही शिक्षक किंवा शिक्षिका सामान्यतः विद्यार्थ्यांवर टीका करण्याची एकही संधी वाया घालवत नाही. याउलट, गेली काही वर्षे आम्ही बघतोय की, तुम्ही शिक्षक असलात तरी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा विद्यार्थ्यांचे कौतुक करत आहात. वारंवार हे घडत आहे. हे कसं?” एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने प्राध्यापकांना विचारले. प्राध्यापकांनी उत्तर दिले, “याला दोन कारणे आहेत. खूप पूर्वी, मी एक अवतरण वाचले होते ज्यात म्हटले होते, “हजारो प्रतिभा तुमच्या नजरेस पडण्याच्या प्रतीक्षेत आहेत” (“A thousand talents await recognition). दुसरे कारण म्हणजे, मला महान कलाकार, शास्त्रज्ञ, समाजसुधारक, विद्वान, तत्वज्ञ आणि लेखकांची चरित्र तसेच…
मनोज जोशी नियमित आयुष्यात तुमचं प्रोफेशन कुठे ना कुठे तरी डोकावतंच. साधारणपणे 25-30 वर्षांपूर्वी विजय पाटकर दिग्दर्शित ‘हलकं फुलकं’ नाटक रंगभूमीवर आलं होतं. त्यावेळी ते खूप लोकप्रियही झालं होतं. या नाटकात विजय कदम, रसिका जोशी आणि नंदू गाडगीळ हे तीनच कलावंत होते. त्यापैकी नंदू गाडगीळ हा सूत्रधार. तर, विजय कदम यांनी या नाटकात सहा तर, रसिका जोशी यांनी पाच वेगवेगळी पात्रं रंगवली होती. दुर्दैवानं, आज हे दोन्ही कलावंत हयात नाही. सांगायचा मुद्दा हा की, या नाटकात रसिका यांनी केशकर्तनालयच्या मालकाच्या पत्नीची भूमिका केली होती. त्यात त्यांचा एक संवाद होता, ‘गप्पा काय दाढीच्या साबणाच्या फेसासारख्या असतात, जेवढ्या फेसाव्यात तेवढा फेस येतो…’…
दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 06 जुलै 2025, वार : रविवार भारतीय सौर : 15 आषाढ शके 1947, तिथि : एकादशी 21:14, नक्षत्र : विशाखा 22:40 योग : साध्य 21:26, करण : वणिज 08:08 सूर्य : मिथुन, चंद्र : तुला 15:59, सूर्योदय : 06:05, सूर्यास्त : 19:20 पक्ष : शुक्ल, ऋतू : ग्रीष्म, सूर्य अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू, शालिवाहन शक : 1947, विक्रम संवत : 2081, युगाब्द : 5127 आषाढी एकादशी देवशयनी एकादशी चातुर्मास्यारंभ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – नशिबावर हवाला ठेवून न राहता, आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे,…
डॉ. प्रिया गुमास्ते ‘अरे, किती आइसक्रीम खातोयस? थंडीत बाधेल की…’, आयुर्वेदाची माहिती असणारी आजी आपल्या नातवाला एक प्रकारे ऋतुचर्या समजावत होती. कधी काय खाणे योग्य, काय अयोग्य याची चर्चा बर्याच घरांमध्ये होत असते. ऋतुमानानुसार कसे वागावे, काय खावे जेणेकरून आपली प्रतिकारशक्ती वाढेल आणि आपण आजारी पडणार नाही, याचे सखोल मार्गदर्शन आयुर्वेदात केले आहे. ऋतुचर्या म्हणजे काय? ऋतौ ऋतौ आचरणीय: विधि: ऋतुचर्या इति अभिधीयते। वेगवेगळ्या ऋतुनुसार आपल्या आहारविहारात केलेले बदल म्हणजे ऋतुचर्या. यामुळे शरीरातील दोष (वात, पित्त, कफ) संतुलित राहतात आणि आरोग्य चांगले राहते. पण ऋतू म्हणजे काय? आणि कोणता ऋतू सुरू आहे, हे कसे ओळखायचे? मासैर्द्विसङ्ख्यैर्माघाद्यै: क्रमात् षडृतव: स्मृता:। शिशिरोऽथ…
शैलेश विजया सोमनाथ महाजन देश घडविताना, समाज घडविताना आपण नेहमी तरुणांच्या कार्यशक्तीचा विचार करत असतो. तरुणशक्ती ही देशाची खरी शक्ती आहे. यावर देशाची सक्षमता अवलंबून असते, असे म्हणतात. पण, देशातील किती तरुणवर्ग, आपल्या कार्यशक्तीचा वापर, समाजासाठी, देशासाठी करतात? तथापि, आज मी इथे एक वेगळ्या कार्यशक्तीचा वापर, देशासाठी समाजासाठी कसा करून घेता येईल? या बाबतचे मत मांडत आहे. ही सक्षम पण दुर्लक्षित कार्यशक्ती म्हणजे साधारण 60 ते 70 वयोगटातील व्यक्तींची! आपण म्हणाल, हे म्हातारे? परंतु, शांतपणे विचार करा आणि उघड्या डोळ्यांनी आजूबाजूला या वयोगटातील माणसांचे अवलोकन करा. काय आपण यांना म्हातारे किंवा वयोवृद्ध म्हणू शकतो? नाही. खरे पाहिले तर, या वयोगटातील…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
