Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: Team Avaantar
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा वायांचि व्याकुळ कायी । आपुला निजधर्मु पाहीं । जो आचरितां बाधु नाहीं । कवणे काळीं ॥186॥ जैसें मार्गेंचि चालतां । अपावो न पवे सर्वथा । कां दीपाधारें वर्ततां । नाडळिजे ॥187॥ तयापरी पार्था । स्वधर्में राहाटतां । सकळ कामपूर्णता । सहजें होय ॥188॥ म्हणोनि यालागीं पाहीं । तुम्हां क्षत्रियां आणीक कांही । संग्रामावांचूनि नाहीं । उचित जाणें ॥189॥ निष्कपटा होआवें । उसिणा घाई जुंझावें । हें असो काय सांगावे ।…
रविंद्र परांजपे मागील सर्व लेखांमधे आपण विशेष करून निरामय मानसिक आरोग्यासंबंधित विविध विषयांवर मार्गदर्शन घेतले. आता Health is Wealth अर्थात आरोग्यम् धनसंपदा! या उक्तीचा समर्पक अर्थ असा आहे कि आरोग्य हीच खरी धनसंपत्ती आहे. वास्तविक पाहता, आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा आपले शरीर निरोगी आणि स्वस्थ असते. तथापि, कालपरत्वे वयोमानानुसार तसेच वातावरणानुसार आपल्या शरीर-मनात तसेच आपल्या रोजच्या जीवनात हळूहळू बदल होत जातात. असे बदल होणे हे स्वाभाविक तसेच नैसर्गिक देखील आहे. काही बदल आपल्या कळत-नकळत आपोआप होत असतात; तर काही बदल आपण मुद्दामून घडवून आणतो. कारण काही असले तरी बदल होत असतात आणि ते देखील सतत होत असतात, हे मात्र…
कामिनी व्यवहारे राजेळी केळ्यांचे उंबर साहित्य राजेळी केळी – 2 किंवा 3 (पिकलेली) अर्धी वाटी – तांदळाचे पिठ वेलची पूड – 1 छोटा चमचा तळण्यासाठी तूप कृती प्रथम राजेळी केळ्यांची साले काढून केळी कुस्करून घेणे, नंतर त्यात तांदळाचे पिठ आणि वेलची पूड घालून छान मिक्स करून घेणे. हे मिश्रण 2 ते 3 मिनिटे झाकून ठेवणे. त्यानंतर कढईत तूप तापवून आपण तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे मंद आचेवर तळून घ्यावेत. छान तांबूस रंग येई पर्यंत तळावेत. टीप राजेळी केळी नसतील तर कोणत्याही पिकलेल्या केळ्याचे उंबर करू शकता. एकूण कालावधी : 20 ते 30 मिनिटे. कढी गोळे गोळ्यांसाठीचे साहित्य चण्याची डाळ -…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा आश्चर्यवत् पश्चति कश्चिदेनमाश्चर्यवद् वदति तथैव चान्यः । आश्चर्यवत् चैनमन्यः शृणोति । श्रुत्वाऽप्येनं वेद न चैव कश्चित् ॥29॥ एक अंतरीं निश्चळ । जें निहाळितां केवळ । विसरले सकळ । संसारजात ॥ १७२ ॥ एकां गुणानुवादु करितां । उपरती होऊनि चिता । निरवधि तल्लीनता । निरंतर ॥173॥ एक ऐकतांचि निवाले । ते देहभावीं सांडले । एक अनुभवें पातले । तद्रुपता ॥174॥ जैसे सरिता ओघ समस्त । समुद्रामाजिं मिळत । परी माघौते न समात…
मनीषा गोगटे साटोरीमध्ये दोन भाग असतात, एक असते पारी (वरचे कव्हर) आणि दुसरे असते सारण. पारीसाठी साहित्य मैदा – 2 वाट्या एकदम बारीक रवा – 1 वाटी साजूक तूप अथवा तेल – दोन ते अडीच टेबलस्पून मीठ – चवीनुसार दूध – पारी किंवा कणीक भिजण्यासाठी सारणासाठी साहित्य खवा – 200 ग्रॅम एकदम बारीक रवा – 100 ग्रॅम पिठीसाखर –दीड ते पावणेदोन वाटी (आवडीनुसार / हवं तेवढ्या गोडीनुसार) भाजलेली खसखस – 2 ते अडीच टेबलस्पून वेलची पावडर – एक टीस्पून साजूक तूप – 2 टेबलस्पून साटोरी भाजायला किंवा तळण्यासाठी तूप पुरवठा संख्या : 20 ते 22 नग हेही वाचा – Recipe :…
चंद्रशेखर माधव लहानपणी आमच्या घरी घरकामाकरिता वाघ नावाची एक मध्यमवयीन महिला येत असे. आम्ही त्यांना ‘मावशी’च म्हणायचो. वाघ मावशी पूर्णपणे निरक्षर होत्या. बहुदा त्या शाळेत गेलेल्याच नव्हत्या. तरीही व्यवहाराला एकदम प्रामाणिक होत्या. म्हणतात ना ‘शिक्षण आणि ज्ञान या दोन भिन्न बाबी असतात’… व्यक्ती अशिक्षित आहे म्हणजे तो अज्ञानीच असेल असं नसतं. प्रामाणिकपणा हा वाघ मावशींचा महत्त्वाचा गुण! त्या अनेक वर्षे आमच्याकडे येत होत्या. त्यामुळे जेव्हा त्यांना लग्नाकरिता किंवा इतर काही कारणांसाठी मोठ्या रकमेची गरज भासत असे, तेव्हा वेळोवेळी आमच्या वडिलांनी त्यांना बँकेतून कर्ज मिळवून देण्याकरिता मदत केली होती. साहजिकच, दर महिना कर्जाचा हप्ता त्या आमच्या बाबांकडे आणून देत असत. कर्जाच्या…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च। तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥ उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥159॥ ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥160॥ महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥ तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय…
निवेदिता मराठे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक प्रिय मोदक. त्यामुळे उकडीच्या मोदकासह नानाविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचेही मोदक केले जातात. याशिवाय, केशर मोदक, मावा मोदक, अंजिर मोदक, गुलाब मोदक तसेच चॉकलेट मोदकही उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण पाहूया माव्याच्या मोदकाची रेसिपी. साहित्य खवा (मावा) – पाव किलो पिठीसाखर – स्वादानुसार (साधारण ¼ कप) केशर – चिमूटभर कोमट दूध – 1 ते 2 चमचे (केशर भिजवण्यासाठी) वेलची पूड – पाव चमचा पिस्ता – थोडेसे (गार्निशसाठी, ऐच्छिक) तूप – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य कृती नॉन-स्टिकच्या कढईत…
नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. आँवारा नहीं, हमारा हैं… हर गली का सहारा हैं… अब हमने यह ठानी हैं, उनकी जान बचानी हैं… एक दो तीन चार, डॉगेश भाई की जय जयकार… जो कुत्तों को मारेगा, नरक में जाएगा… कुत्तों को मारना हैं पाप, कालभैरव देंगे श्राप… सध्या सगळीकडे हेच ऐकू येतंय, ‘Protest for voiceless…’ दिल्ली प्रकरणाचे पडसाद सगळीकडे उमटत आहेत. अगदी कॅनडामध्ये सुद्धा लोकांनी रॅली काढल्या! मुंबईमध्ये कितीतरी डॉग लव्हर्स (Dog Lovers) आणि (Dog Haters) डॉग हेटर्स यांच्यात झकाझकी होतच असते. कितीतरी भांडणं आणि मारामारीच्या केसेस सुरूच आहेत. पण प्राणीमित्र (Animal lover) जे आहेत, ते…
वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोsपराणि । तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥22॥ जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥144॥ नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥23॥ अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥24॥ हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥145॥ अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं…
“अवांतर” हा एक वेब प्लॅटफॉर्म आहे, जो विचार, साहित्य, कला आणि संस्कृतीच्या सर्जनशील प्रवाहाला समर्पित आहे. आम्ही विविध विषयांवर चर्चा, लेख, कविता, कथा आणि विचारांचे आदानप्रदान घडवून आणतो. आमचा उद्देश म्हणजे वाचकांना नवनवीन दृष्टिकोन देणे, विचारांना चालना देणे आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणे. आम्ही समाजातील प्रत्येक स्तरातील लेखक, कवी, विचारवंत आणि कलाकारांना एकत्र आणून त्यांचे कार्य जगासमोर मांडण्यासाठी एक मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देतो. “अवांतर” च्या माध्यमातून आम्ही मराठी भाषेतील समृद्ध साहित्यिक परंपरेला नवी दिशा देत, आधुनिक काळाशी जोडून ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा प्रवास तुमच्याशिवाय अपूर्ण आहे. चला, सर्जनशीलतेच्या या प्रवासात सहभागी होऊया!
– मनोज जोशी संपादक, अवांतर
Latest From Avaantar
POPULAR CATEGORY
- Blog 1
- अध्यात्म 240
- अवांतर 171
- आरोग्य 88
- फिल्मी 43
- फूड काॅर्नर 181
- मैत्रीण 16
- ललित 499
- वास्तू आणि वेध 353
- शैक्षणिक 72
© 2026 Avaantar.com All Rights Reserved. | Design & Developed By Creative Marketix
