Author: Team Avaantar

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 30 जुलै 2025; वार : बुधवार भारतीय सौर : 08 श्रावण शके 1947; तिथि : षष्ठी 26:41; नक्षत्र : हस्त 21:51 योग : सिद्ध 27:39; करण : कौलव 13:39 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 श्रीयाळ षष्ठी कल्की जयंती वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसाय पुढे नेण्यासाठी नवीन पद्धतीने काम सुरू करावे लागेल. काही मेष जातकांसाठी आजचा दिवस अस्वस्थेचा असू शकतो, यामागचे नेमके…

Read More

शैलजा भा. गोखले सुवासिनी नवविवाहित स्त्रियांनी श्रावणातील मंगळवारी आचरावयाचे सौभाग्यदायी मंगळागौरी या देवतेचे एक व्रत. या व्रतात शिव आणि गणपतीसह गौरीची पूजा करतात. लग्नानंतर पहिली पाच वर्षे किंवा सात वर्षे हे व्रत पाळल्यानंतर या व्रताचे उद्यापन केले जाते. मंगळागौरीच्या जेवणाचा बेतही एकदम खास असतो. यात भाजणीचे वडे, मटकीची उसळ, मूगडाळ खिचडी किंवा साधं वरण भात आणि नंतर मसालेभात, गाजराची कोशिंबीर, दही, हिरवी चटणी असा सर्वसाधारण मेन्यू असतो. त्यापैकी भाजणीच्या वड्यांची पाककृती आपण बघणार आहोत. साहित्य तांदूळ – 1 किलो (जाडा, रेशनचा तांदूळही चालेल) ज्वारी – पाव किलो अख्खे काळे उडीद – पाव किलो अख्खे चणे – पाव किलो गहू -…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला भानुचेनि तेजें धवळलें । जैसें त्रैलोक्य दिसे उजळलें । तैसें व्यासमती कवळलें । मिरवे विश्व ॥39॥ कां सुक्षेत्रीं बीज घातलें । तें आपुलियापरी विस्तारलें । तैसें भारतीं सुरवाडलें । अर्थजात ।।40।। ना तरी नगरांतरीं वासिजे । तरी नागराचि होईजे…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 29 जुलै 2025; वार : मंगळवार भारतीय सौर : 07 श्रावण शके 1947; तिथि : पंचमी 24:45; नक्षत्र : उत्तरा फाल्गुनी 19:26 योग : शिव 27:03; करण : बव 12:00 सूर्य : कर्क; चंद्र : कन्या; सूर्योदय : 06:14; सूर्यास्त : 19:15 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 नागपंचमी मंगळागौरी पूजन वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यावसायिक जीवनात भावनांचा खूप जास्त प्रभाव पडू देऊ नका. दिलेली कामगिरी पूर्ण समर्पणाने पार पाडण्याकडे लक्ष द्या. त्यासाठी आपल्या…

Read More

सुहास गोखले सर्वसाधारणपणे आकाशातील ताऱ्यांच्या 88 मांडण्यांना आता जागतिक स्तरावर ‘तारकासमूह’ (Constellations) म्हणून ओळखले जाते. याआधी ताऱ्यांच्या विविध गटांना, मांडण्यांना नक्षत्र असे म्हणण्याची रूढी होती. नक्षत्र ही संकल्पना प्राचीन भारतीय ज्योतिषशास्त्रातून आलेली आहे. एकूण 27 नक्षत्रे असून अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वा भाद्रपदा, उत्तरा भाद्रपदा आणि रेवती अशी त्यांची नावे आहेत. या विषयीच्या लेखमालेत आतापर्यंत आपण 21 नक्षत्रांची माहिती घेतली. या लेखात आपण श्रवण, धनिष्ठा आणि शततारका या नक्षत्रांबाबत जाणून घेऊ. श्रवण : हे नक्षत्र देखील ओळखणे तसे…

Read More

रश्मी परांजपे आजकाल आपण ठिकठिकाणी पूर्व-प्राथमिक शाळा म्हणजे खेळगट (Playgroup), शिशुवर्ग (Junior) आणि बालवर्ग (Senior) बघतो. बर्‍याच वर्षांपासून ही शैक्षणिक पद्धत सुरू आहे. पूर्वीच्या काळात असं काही नव्हतं, मग हल्ली अशा शाळांची काय गरज आहे, असा प्रश्न आत्ताच्या ज्येष्ठ नागरिकांना साहजिकच पडतो. वास्तविक, या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नातच दडलेलं आहे, ते म्हणजे काळाची गरज. या मुद्द्याचा आपण सविस्तर विचार करूया. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती. घरात सर्व वयोगटातील पुष्कळ मुलं असायची. लहान मुलांना सांभाळायला घरी अनेक जण उपलब्ध असायचे. मुलांच्या आईला कामं करताना मुलांची चिंता नसायची. मुलं ही बरोबरच्या तसेच मोठ्या भावंडांबरोबर मिळून मिसळून खेळायची. मुलं म्हटलं की, भांडण आणि…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. अध्याय पहिला आतां अवधारा कथा गहन । जे सकळां कौतुकां जन्मस्थान । कीं अभिनव उद्यान । विवेकतरूचें ॥28॥ ना तरी सर्व सुखांची आदि । जे प्रमेयमहानिधि | नाना नवरससुधाब्धि । परिपूर्ण हे ।।29।। कीं परमधाम प्रकट | सर्व विद्यांचें मूळपीठ ।…

Read More

दर्शन कुलकर्णी आज, दिनांक : 28 जुलै 2025; वार : सोमवार भारतीय सौर : 06 श्रावण शके 1947; तिथि : चतुर्थी 23:23; नक्षत्र : पूर्वा फाल्गुनी 17:34 योग : परिघ 26:53; करण : वणिज 10:57 सूर्य : कर्क; चंद्र : सिंह 23:59; सूर्योदय : 06:13; सूर्यास्त : 19:16 पक्ष : शुक्ल; ऋतू : वर्षा; अयन : दक्षिणायन संवत्सर : विश्वावसू; शालिवाहन शक : 1947; विक्रम संवत : 2081; युगाब्द : 5127 विनायक चतुर्थी शिवामुठ : तांदूळ वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस सकारात्मक असेल. उत्पन्नात वाढ होईल. नोकरीच्या क्षेत्रात यश मिळेल. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. मालमत्तेशी…

Read More

प्राजक्ता अनंत काथे (ज्योतिष शास्त्री आणि होरा मार्तंड) मेष हा आठवडा आपल्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन आणि आत्मविश्वास यांनी परिपूर्ण आहे. आपल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. पावसाळी सहलीचा योग आहे. नोकरदार वर्ग नवीन योजना आखू शकतील. त्यासाठी तज्ज्ञ लोकांची मदत मिळू शकेल. आपले आरोग्य उत्तम राहील. महिलांना कौटुंबिक जीवनाचा आनंद मिळू शकेल. मानसिक संतुलन उत्तम राहील. विद्यार्थ्यांना मित्राबरोबर चांगला वेळ घालवाल. एखादी स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करू शकाल. वृषभ या आठवड्यात आपल्याला ऑफिसमध्ये, कुटुंबात एखादी जबाबदारी स्वीकारावी लागेल. या आठवड्यात नवीन गुंतवणूक करणे टाळावे. गोड बोलणाऱ्या लोकांपासून सावधान राहावे. पूर्ण विचार करून शांत डोक्याने नवीन निर्णय घ्यावा. महिला मनाप्रमाणे खरेदी करू शकतील.…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ. स. 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी ह्या ग्रंथाची पर्यायी नावे होत. स्वतः ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेच नाही. ‘केले ज्ञानदेवें गीते । देशीकार लेणे’ एवढेच त्यांनी म्हटले आहे; तथापि संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानदेवांची वा ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे रूढ झाली असावीत. अध्याय पहिला आतां अभिनव वाग्विलासिनी । जे चातुर्यार्थकलाकामिनी । ते शारदा विश्वमोहिनी । नमस्कारिली मियां ।।21।। मज…

Read More