Author: Team Avaantar

मनीषा गोगटे साटोरीमध्ये दोन भाग असतात, एक असते पारी (वरचे कव्हर) आणि दुसरे असते सारण. पारीसाठी साहित्य मैदा – 2 वाट्या एकदम बारीक रवा – 1 वाटी साजूक तूप अथवा तेल – दोन ते अडीच टेबलस्पून मीठ – चवीनुसार दूध – पारी किंवा कणीक भिजण्यासाठी सारणासाठी साहित्य खवा – 200 ग्रॅम एकदम बारीक रवा – 100 ग्रॅम पिठीसाखर –दीड ते पावणेदोन वाटी (आवडीनुसार / हवं तेवढ्या गोडीनुसार) भाजलेली खसखस – 2 ते अडीच टेबलस्पून वेलची पावडर – एक टीस्पून साजूक तूप – 2 टेबलस्पून साटोरी भाजायला किंवा तळण्यासाठी तूप पुरवठा संख्या : 20 ते 22 नग हेही वाचा – Recipe :…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय दुसरा जातस्य हि धृवो मृत्युर्धृवं जन्म मृतस्य च।  तस्मादपरिहार्येऽर्थे न त्वं शोचितुमर्हसि ॥27॥ उपजे तें नाशे । नाशलें पुनरपि दिसे । हें घटिकायंत्र तैसें । परिभ्रमे गा ॥159॥ ना तरी उदो अस्तु आपैसे । अखंडित होत जात जैसें । हें जन्ममरण तैसें । अनिवार जगीं ॥160॥ महाप्रळय अवसरे । हें त्रैलोक्यही संहरे । म्हणोनि हा परिहरे । आदि अंतु ॥161॥ तूं जरी हें ऐसें मानसी । तरी खेदु कां करिसी । काय…

Read More

निवेदिता मराठे सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला सर्वाधिक प्रिय मोदक. त्यामुळे उकडीच्या मोदकासह नानाविध प्रकारच्या मोदकांचा नैवेद्य गणरायाला दाखवला जातो. उकडीच्या मोदकांप्रमाणेच तळणीचेही मोदक केले जातात. याशिवाय, केशर मोदक, मावा मोदक, अंजिर मोदक, गुलाब मोदक तसेच चॉकलेट मोदकही उपलब्ध आहेत. त्याच अनुषंगाने आज आपण पाहूया माव्याच्या मोदकाची रेसिपी. साहित्य खवा (मावा) – पाव किलो पिठीसाखर – स्वादानुसार (साधारण ¼ कप) केशर – चिमूटभर कोमट दूध – 1 ते 2 चमचे (केशर भिजवण्यासाठी) वेलची पूड – पाव चमचा पिस्ता – थोडेसे (गार्निशसाठी, ऐच्छिक) तूप – अर्धी वाटी हेही वाचा – Recipe : गणपतीसाठी नैवेद्य… खिरापत आणि पंचखाद्य कृती नॉन-स्टिकच्या कढईत…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली अध्याय दुसरा वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोsपराणि ।   तथा शरीराणि विहाय जीर्णान्यन्यानि संयाति नवानि देही ॥22॥ जैसें जीर्ण वस्त्र सांडिजे । मग नूतन वेढिजे । तैसे देहांतरातें स्वीकारिजे । चैतन्यनाथें ॥144॥ नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥23॥ अच्छेद्योऽयमदाह्योऽयमक्लेद्योऽशोष्य एव च । नित्य सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः ॥24॥ हा अनादि नित्यसिद्धु । निरुपाधि विशुद्धु । म्हणऊनि शस्त्रादिकीं छेदु । न घडे यया ॥145॥ अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्योऽयमुच्यते । तस्मादेवं…

Read More

शैलजा गोखले साहित्य ओलं खोबरं – 2.5 वाटी कापलेलं सुरण  – 1 वाटी हिरव्या मिरच्या – दोन किंवा चवीनुसार कच्चं केळं – 1 लाल माठाची पाने चिरून – 1 वाटी लाल माठाची देठे – 1 लहान वाटी मक्याचे कणीस – 1 भाजीच्या अळूची पाने बारीक चिरून – 1 वाटी अळूचे देठ – 1 लहान वाटी अरबी किंवा‌ अळकुड्या चिरून – 1 वाटी घोसावळं किंवा घोसाळं चिरून – 1 वाटी दोडक्याचे चिरून – 1 वाटी रताळं – 1 ओल्या शेंगामधील शेंगदाणे – मूठभर (ताज्या शेंगा नाही मिळाल्या तर, कच्चे शेंगदाणे स्वच्छ धुवून‌ पाच ते सहा तास भिजवून) सोलून चिरलेली हिरवी काकडी…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखामध्ये उभे राहून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघितले होते. आता या लेखात बसून करावयाची काही आसने आणि त्यांचे फायदे बघूया. पद्मासन पद्म म्हणजे कमळ. हे आसन करणार्‍या व्यक्तीच्या शरीराचा आकार कमळासारखा भासतो म्हणून या आसनाला पद्मासन किंवा कमलासन हे नाव  दिले आहे. जमिनीवर पाय सरळ समोर ठेवून ताठ बसावे. उजवा पाय जवळ घेऊन त्याचे पाऊल पकडून ते किंचित वर उचलावे आणि डाव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. डावा पाय वाकवून त्याचे पाऊल थोडे वर उचलून, उजव्या पायावरून ओढून उजव्या मांडीवर पोटाजवळ ठेवावे. तळहात गुडघ्यांवर पालथे किंवा ज्ञानमुद्रेत ठेवावेत. पाठीचा कणा ताठ ठेवून दृष्टी नासाग्री (नाकाच्या शेंड्याकडे)…

Read More

यशःश्री जोशी खिरापतीसाठीचे साहित्य किसलेलं सुकं खोबरं – 1 वाटी पिठी साखर – अर्धी वाटी काजू आणि बदाम – 1 ते 2 टेबलस्पून पुरवठा संख्या : 5 ते 7 जणांसाठी तयारीस लागणारा वेळ : खोबरं किसायला – 10 मिनिटे पिठीसाखर करायला 2 मिनिटे वेलची पूड करायला – 1 मिनिट शिजवण्याचा वेळ : खोबरं भाजून घ्यायला 5 ते 6 मिनिटे भाजलेले खोबरे गार करायला – 7 ते 8 मिनिटे एकूण वेळ : 25 मिनिटे कृती सुकं खोबरं जाडसर किसून घ्या. जाड बुडाच्या कढईत किसलेले खोबरे घालून मंद आचेवर पाच मिनिटे भाजून घ्या. खोबऱ्याचा रंग बदलणार नाही, याची काळजी घ्या. (कढईचे बूड…

Read More

रश्मी परांजपे भाग – 3 मागील दोन लेखात आपण शाळा प्रवेशानंतरची पालकांची जबाबदारी काय असते, या विषयी काही निवडक मुद्दे अभ्यासले. या लेखात आपण सदर विषयावरील आणखीन काही मुद्द्यांवर ऊहापोह करणार आहोत. नीटनेटकेपणाची सवय शाळेमधे वर्गात गेल्यावर ताई-मावशी मुलांना बूट ठराविक ठिकाणी ओळीत ठेवायला शिकवतात. तसेच मुलांना आपले दप्तर घेऊन रांगेत बसायला शिकवतात. मुलांना अशा सवयी लागण्यासाठी जवळपास एक महिना लागतो आणि ताई-मावशींना लक्ष देऊन बरीच मेहनत घ्यावी लागते. पण एकदा मुलांना अशा सवयी लागल्यावर मुलं सवयींचे तंतोतंत पालन करतात आणि हा मुलांचा खूप चांगला गुण आहे. पालकांनी मुलाला अशा सवयी घरी देखील लावाव्यात. त्याला बूट आणि दप्तर ठराविक ठिकाणी…

Read More

हर्षा गुप्ते निनाव साहित्य बेसन – 1 वाटी ओल्या नारळाचं दूध – अडीच वाटी गूळ पावडर – दीड वाटी वेलची पावडर साजूक तूप पुरवठा संख्या – दोघांसाठी कालावधी – साधारणपणे 20 मिनिटे कृती नारळाच्या दूधामध्ये गूळाची पावडर घालून ठेवा. जेणेकरून गूळ लवकर विरघळेल. एक वाटी बेसन मंद आचेवर जाड बुडाच्या कढईत खमंग भाजून घ्या. मंद आचेवर भाजलेल्या बेसनमध्ये हळूहळू गूळ मिश्रित नारळाचे दूध घालून ढवळत रहा. म्हणजे गुठळ्या होणार नाहीत आणि सतत ढवळल्याने करपणारही नाही. त्यात नंतर वेलची पावडर आणि साजूक तूप घालायचे. यावर झाकण ठेवून मंद आचेवर वाफ काढायची. कढईत खाली हलकेसे करपल्यावर निनावं एकदम खरपूस लागते. वाटीत काढून…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर (होमिओपॅथिक तज्ज्ञ) ‘मन निरोगी तर तन निरोगी!’ शरीर आणि मनाचे अतूट नाते आज विज्ञानाने सुद्धा सिद्ध केले आहे. मन आणि शरीर हा संवाद मुख्यतः मेंदूतील न्यूरॉन्स, हार्मोन्स आणि स्नायूसंस्था यांच्या माध्यमातून घडतो.  मन शांत, सकारात्मक आणि आनंदी असते, तेव्हा शरीरात रोगप्रतिकारशक्ती वाढते, हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि ऊर्जा पातळी सुधारते. पण जेव्हा मन तणावग्रस्त, अस्वस्थ किंवा नकारात्मक भावनांनी भरलेले असते, तेव्हा शरीरावर त्याचा थेट परिणाम होतो. त्यानंतर कालांतराने डायबिटीस, ब्लडप्रेशर, कोलेस्ट्रॉल अशा आजारांचा प्रवास सुरू होतो. आजच्या धावपळीच्या जीवनात ताणतणाव वाढत चालले आहेत. त्यामुळे मानसिक आजाराचे प्रमाण सुद्धा वाढत चालले आहे. शरीरात एखादी वेदना झाली की, आपण…

Read More