Author: Team Avaantar

शशी सामंत फार फार वर्षांपूर्वी एका नवीनच ओळख झालेला मित्राच्या गिरगावातल्या घरी गेलो होतो. थोड़ी ओळख झाल्यावर त्याच्या आईने विचारले, “काय रे, चहा घेतोस ना?” मी चटकन ‘नाही’ म्हणालो. तर ती म्हणाली, “घरी तरी नेहमी घेतोस ना! आमच्याकडे का नको?… घे आता, मी आणते…” या आग्रहाला माझ्याकडे काही उत्तर नव्हते. आमच्यासारख्या मध्यमवर्गीयांकडे वेगळे द्यायला आणखी काय असणार? चहाच! घरी दिवसाला दोन वेळा चहा पिणे, हे आमच्या घरातले आद्य कर्तव्य होते. सकाळच्या चहाबरोबर खारी-बिस्कीट, लोणी लावलेला बुरूनपाव चहात बुडवून खाल्ला तर, तो नाश्ता म्हणून ओळखायला हरकत नव्हता. दुपारच्या चहामध्ये पण काही तरी बुडवायला असायचे, निदान पुढील दोन तास तरी पोटात काही…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा पार्था आणीकही एक । नेणसी तूं हें कवतिक । जें ऐसें कर्म मोचक । आपैसें असे ॥79॥ देखें अनुक्रमाधारें । स्वधर्मु जो आचरे । तो मोक्षु तेणें व्यापारें । निश्चित पावे ॥80॥ यज्ञार्थात् कर्मणोऽन्यत्र लोकोऽयं कर्मबन्धनः । तदर्थ कर्म कौन्तेय मुक्तसङ्ग समाचर ॥9॥ स्वधर्मु जो बापा । तोचि नित्ययज्ञु जाण पां । म्हणोनि वर्ततां तेथ पापा । संचारु नाहीं ॥81॥ हा निजधर्मु जैं सांडे । कुकर्मी रति घडे । तैंचि बंधु…

Read More

लीना जोशी परुळेकर मेकअप (Make-up) हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झाला आहे. आपण रोजच्या रोज पूर्ण Make-up नाही केला तरी, lipstick चा वापर नक्कीच करतो. Make up मुळे आपल्या सौंदर्यात आणखी भर पडते. व्यक्तिमत्व अधिक खुलते. सणासुदीला, लग्नकार्यात साग्रसंगीत केलेला Make – Up सौंदर्य अधिक खुलवतो. आजकाल Online Portal वर कित्येक make-up tutorial आढळतात. त्यात आपल्याला उत्तमोत्तम Make up उत्पादनांची माहिती प्रात्यक्षिकाबरोबर बघायला मिळते. Make-up ही एक कला आहे, त्यामुळे ती जमण्यासाठी थोड्याफार प्रमाणात का होईना सरावाची गरज असते. Make-up करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला काही basic गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे. जसे की, चेहऱ्याचा आकार, त्वचेचा रंग, कुठल्या कारणासाठी…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा आतां देई अवधान । प्रसंगे तुज सांगेन । या नैराश्याचें चिन्ह । धनुर्धरा ॥67॥ यस्त्विन्द्रियाणि मनसा नियम्याऽऽरभतेऽर्जुन । कर्मेन्द्रियैः कर्मयोगमसक्तः न विशिष्यते ॥7॥ जो अंतरी दृढु । परमात्मरूपीं गूढु । बाह्य तरी रूढु । लौकिक जैसा ॥68॥ तो इंद्रियां आज्ञा न करी । विषयांचें भय न धरी । प्राप्त कर्म न अव्हेरी । उचित जें जें ॥69॥ तो कर्मेंद्रियें कर्मी । राहाटतां तरी न नियमी । परी तेथिचेनि उर्मी । झांकोळेना…

Read More

नमस्कार मी अभिनेत्री हर्षा गुप्ते! पुन्हा एकदा तुमच्या भेटीला… असे म्हणतात की, यश मिळायला लागलं की त्याची नशा चढायला लागते… अधून-मधून मलाही झिंग येतेच. पण नशिबाने मीच स्वतःला समजावते की, ‘बाळ हर्षा, उडण्यासाठी मोठ आकाश जरी असलं तरी, चालण्यासाठी जमीनच लागते…’ आणि माझी मीच धरतीवर येते किंवा कोणीतरी मला माझी मस्ती उतरवणार भेटतच! काही वर्षांपूर्वी माझे क्राइम पेट्रोलचे काम जोरात चालू होत. कुठेही गेले तरी कौतुक व्हायला लागलेलं. देशाबाहेरील लोक सुद्धा आवर्जून कुठेही भेटले तरी, कौतुक करायचे. नाही म्हटलं तरी थोडी हवा जातेच ना डोक्यात! एके दिवशी गोरेगावमध्ये होते, रस्ताने चालताना एक राजस्थानी मुलगी समोर आली. 20-21 वर्षांची असेल… टिपिकल…

Read More

वेद बर्वे भारताच्या विविध प्रांतामध्ये साजरा केला जाणारा नवरात्रोत्सव म्हणजे भक्ती, उत्साह आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम! नऊ दिवस भक्तगण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून, तिच्या शक्तीचा सन्मान करतात. या काळात देशभरातील देवीच्या मंदिरांमध्ये भजन, कीर्तन, आरती, गोंधळ, जागरण आणि मिरवणुकांच्या माध्यमातून भक्तिरस ओसंडून वाहात असतो. मात्र, या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर ओडिशाच्या गजपती जिल्ह्यातील परळाखेमुंडी गावात, देवीचे एक असे मंदिर आहे जे या सर्व परंपरांना छेद देते. सोबतच, या मंदिराशी जोडलेली अनेक रहस्ये आपल्याला अचंबित करतात. या मंदिराचे नाव आहे दांडूमारम्मा मंदिर आहे. स्थानिकांमध्ये ‘दांडू माई’ म्हणून इथली देवी प्रसिद्ध आहे. या मंदिराचे सर्वात प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, हे मंदिर वर्षातून फक्त नवरात्रीच्या…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा जंव प्रकृतीचें अधिष्ठान । तंव सांडी मांडी हें अज्ञान । जे चेष्टा ते गुणाधीन । आपैसी असे ॥53॥ देखें विहित कर्म जेतुलें । तें सळें जरी वोसंडिलें । तरी स्वभाव काय निमाले । इंद्रियांचे ॥54॥ सांगे श्रवणीं ऐकावें ठेलें । की नेत्रींचें तेज गेलें । हें नासारंध्र बुझालें । परिमळु नेघे ॥55॥ ना तरी प्राणापानगति । कीं निर्विकल्प जाहली मति । की क्षुधातृषादि आर्ति । खुंटलिया ॥56॥ हे स्वप्नावबोधु ठेले ।…

Read More

अनिता बाळकृष्ण वैरागडे मागील लेखात आपण उभे राहून केलेले सूर्यनमस्कार बघितले होते… आता आपण बसून सूर्यनमस्कार कसे करायचे ते बघूया. सूर्यनमस्कार साधारणपणे उभे राहूनच केले जातात. पण काही लोकांना, जसे की वृद्ध व्यक्ती किंवा गुडघेदुखी, पाठदुखी अथवा तत्सम कुठल्या आजार असेल तर ते उभे राहून सूर्यनमस्कार शक्य होत नाही. म्हणून अशा व्यक्तींना खुर्चीत बसून सूर्यनमस्कार करता येते. प्रथम स्थिर खुर्ची घ्यावी. त्यावर बसल्यावर पाय सरळ रेषेत जमिनीवर टेकलेले असावेत आणि गुडघे 90 अंशाच्या कोनात असावे. दोन्ही हात छातीपुढे नमस्कार मुद्रेत ठेवावेत. डोळे मिटून श्वास आत घ्या आणि हळूहळू सोडा. श्वास घेत जोडलेले हात वर करा. खांदे कानापासून दूर ठेवा. थोडे…

Read More

वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी शके 1212 किंवा इ स 1290 मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरी सांगितली. अध्याय तिसरा देखें उत्प्लवनासरिसा । पक्षी फळासि झोंबे जैसा । सांगें नरु केवीं तैसा । पावे वेगां ॥41॥ तो हळूहळू ढाळेंढाळें । केतुकेनि एके वेळे । मार्गाचेनि बळें । निश्चित ठाकी ॥42॥ तैसें देख पां विहंगममतें । अधिष्ठूनि ज्ञानातें । सांख्य सद्य मोक्षातें । आकळिती ॥43॥ येर योगिये कर्माधारें । विहितेंचि निजाचारें । पूर्णता अवसरें । पावते होती ॥44॥ न कर्मणामनारम्भान् नैष्कर्म्यं पुरुषोऽश्नुते ।  न च संन्यसनादेव सिद्धिं समाधिगच्छति ॥4॥ वांचोनि कर्मारंभ उचित ।…

Read More

चंद्रकांत पाटील गेल्या महिन्यातली गोष्ट…. नेहमीप्रमाणे सायंकाळी मी आमच्या ‘मगरपट्टा मार्केट सेंटर’ ला गेलो होतो, तेथे म्हाताऱ्यांचा ग्रुप बसला होता. सगळे ओळखीचे लोक असल्याने त्याना ‘हाय’ करायचं आणि औषधे, भाजी घेऊन परत फिरायचं या उद्देशाने मी त्या ग्रुपकडे गेलो. कुणाला नमस्कार, तर कुणाशी  शेकहॅण्ड करताना लक्षात आले की, प्रभाकर काका जरा गंभीर होऊन बसलेले आहेत… म्हणून मी त्यांना म्हणालो, “काय काका, आज जोडीदार आलेले दिसत नाहीयेत?” “कोण जकाते म्हणताय का?” बाजूला बसलेल्या पवार सरांनी विचारले. “हो, हो…” मी म्हणालो. “अरे, ते जरा आजारी आहेत… त्यांना ‘प्रोस्टेट ग्रंथी’चा त्रास असल्याने त्याना ‘कॅथेटर’ लावला आहे, त्यामुळे ते घरीच आहेत…” “…आणि त्यांचे मित्र…

Read More