Author: Team Avaantar

भाग – 7 प्राजक्ता (आराध्याची आई) सासरी आल्यानंतर अगदी घरात मिसळून गेली. कामांची रेलचेल, नणंदेचा हट्ट, मोठ्या वहिनीच्या नाजूक मनाचा समतोल… या साऱ्याचा भार तिच्या खांद्यावर अलगदपणे टाकला गेला. शांताबाई (सासू) तिचं कौतुक करत असल्या तरी, मुलीच्या वाढत्या अस्वस्थतेचा त्यांना अंदाज येत होता. पण मग एक दिवस, मोठ्या भावाने आपला संसार वेगळा केला. मुळातच त्याच्या बायकोला एकत्र कुटुंब नको होतं. भांड्याला भांडं लागत होतंच, हे निमित्त ठरलं. दुसरीकडे नणंद, सुमती. तिच्याही मनात ‘आपलं वेगळं घर’ हे स्वप्न होतंच. ती सतत कुरकुर करत होती. “मुलीचं घर असायला हवं… वडिलांकडे तर मी राहणार नाही.” शांताबाईंना तिच्या बाळांची तगमग पाहवत नव्हती. पैशांची चणचण…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये लिंबं, टोमॅटोचा रस आणि मटारची साठवणूक कशी कराल, जाणून घ्या टिप्स – हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा… हेही वाचा – Kitchen Tips : लहान वांग्याचे भरीत अन् बटाट्याची भाजी करताना… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय सातवा एर्‍हवीं अवधानाचेनि वहिलेपणें । नाना प्रमेयांचें उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोंलों लाहाती ॥198॥ परि तैसें हें नोहेचि देवा । देखिला अक्षरांचा मेळावा । आणि विस्मयाचिया जीवा । विस्मयो जाला ॥199॥ कानाचेनि गवाक्षद्वारें । बोलाचे रश्मी अभ्यंतरें । पाहेना तंव चमत्कारें । अवधान ठकलें ॥200॥ तेविंचि अर्था चाड मज आहे । ते सांगताही वेळु न साहे । म्हणूनि निरूपण लवलाहें । कीजो देवा ॥201॥ ऐसा मागील पडताळा घेउनी । पुढां अभिप्रावो दृष्टी सूनी । तेविंचि माजि शिरवुनी । आर्ती आपुली ॥202॥ कैसी पुसती पाहें पां जाणिव । भिडेचि तरी लंघों नेदी शिंव । एर्‍हवीं कृष्णहृदयासि खेंव ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – व्यवसायात चांगला नफा मिळेल, भौतिक सुखसोयी वाढतील.  इतरांच्या म्हणण्याला प्राधान्य देऊन, त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर फायदा होईल. गैरसमाजातून उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यात यशस्वी व्हाल. कायदेशीर खटले जिंकू शकता. विद्यार्थ्यांचा दिवस आनंदी असेल, त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतील. वृषभ – भागीदारीत एखादा प्रकल्प सुरू कराल, ज्यामुळे भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. प्रलंबित कामे पूर्ण कराल, ज्यामुळे इतर प्रकल्पांमध्ये पुढे जाता येईल. जोडीदारासोबत धार्मिक स्थळी भेट देऊ शकता. महत्त्वाच्या कामात काही बदल होतील, त्याचे सकारात्मक परिणाम आनंद देतील. घर किंवा कार्यालय यांचे नूतनीकरण करण्याचा विचार होऊ शकतो. मिथुन – नोकरीच्या…

Read More

डॉ. किशोर महाबळ शिक्षण, शिक्षणाचा आशय, शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षणाकडून अपेक्षा, यश याबद्दल आईवडिलांची मते, विचार आणि दृष्टिकोन काय आहे, यावर ते आपल्या मुलांना कसे शिक्षण देतील, हे ठरते. शिक्षणातून काय साध्य व्हावे असे आजच्या पालकांना वाटते? काही अपवाद वगळता बहुसंख्य पालकांना आपल्या मुलाने फक्त डॉक्टर किंवा इंजिनीअर व्हावेसे वाटते. त्यांची ही इच्छा ते आपल्या मुलाच्या मनावर लहानपणापासूनच ठसविण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. मुलांनाही हळूहळू तेच उत्तम वाटू लागते. चांगल्या वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणे, हेच असंख्य मुलामुलींच्या शालेय शिक्षणाचे, मग एकमेव उद्दिष्ट होते. या प्रवेशासाठी आवश्यक त्या परीक्षांमध्ये खूप गुण मिळविणे आवश्यक असते. त्यासाठी अशा परीक्षांमध्ये भरपूर…

Read More

मयुरेश गोखले सन 1500 ते 1700 या दरम्यानच्या काळात प्रत्येक किल्ल्यावर सरंक्षणाच्या दृष्टीने तोफा ठेवलेल्या असत. युद्धात या तोफांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असे तसेच काही चांगली बातमी मिळाली किंवा कोणी खूप मोठे कार्य केले तर त्याचा सन्मान म्हणून 21 तोफांची सलामी देत असत. आजच्या जगातही मला असे काही थोर पुरुष सापडले आहेत जे 21 तोफांची सलामी घेण्यास पात्र आहेत. आपल्यालाही या थोर पुरुषांची मी ओळख करून देतो. तुम्हाला कधी ते भेटले तर त्यांचे अभिनंदन करायला विसरू नका! पहिला थोर पुरुष म्हणजे आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला थांबवून आपली बायको, पोरं यांना गाडीपाशी उभं करून हे महाशय जवळच्या पानटपरीवर सिगरेट, गुटखा…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये पालकाची पेस्ट, उकडलेल्या बटाट्याची भाजी, लहान वांग्याचे स्मोकी भरीत बनविण्याच्या टिप्स पाहूयात. हेही वाचा – Kitchen Tips : कोबीचे रायते, कांद्याची कोशिंबीर अन् टोमॅटोचे सूप तयार करताना… हेही वाचा – Kitchen Tips : वांग्याचे भरीत अन् कढी गोळे बनविण्यासाठी या टिप्स वापरून पाहा… (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

अध्याय सातवा जेथ तद्ब्रह्मवाक्यफळें । जिये नानार्थरसें रसाळें । बहकते आहाती परिमळें । भावाचेनि ॥186॥ सहज कृपामंदानिळें । कृष्णद्रुमाची वचनफळें । अर्जुन श्रवणाचिये खोळे । अवचित पडिलीं ॥187॥ तियें प्रमेयाचींच हो कां वळलीं । कीं ब्रह्मरसाचां सागरीं चुबुकळिलीं । मग तैसींच कां घोळिलीं । परमानंदें ॥188॥ तेणें बरवेपणें निर्मळें । अर्जुना उन्मेषाचे डोहळे । घेताति गळाळे । विस्मयामृताचे ॥189॥ तिया सुखसंपत्ती जोडलिया । मग स्वर्गा वाती वांकुलिया । हृदयाचां जीवीं गुतकुलिया । होत आहाती ॥190॥ ऐसें वरचिलीचि बरवा । सुख जावों लागलें फावा । तंव रसस्वादाचिया हांवा । लाहो केला ॥191 ॥ झाकरी अनुमानाचेनि करतळें । घेऊनि तियें वाक्यफळें ।…

Read More

दर्शन कुलकर्णी वेद कन्सल्टन्सी / 9987433660 आजचे राशीभविष्य मेष – संयम आणि समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. याशिवाय, आवश्यक तिथे मोकळेपणाने संवाद साधा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्यांचा सामना करावा लागू शकतो, परंतु वरिष्ठ तुमचे कठोर परिश्रम लक्षात घेतील. आर्थिक परिस्थिती सामान्य राहील, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. वृषभ – नातेसंबंधांमधील प्रेम वाढेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या किंवा संधी मिळू शकतात, ज्या तुम्ही चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. आर्थिक बाबींमध्ये संतुलन राखणे महत्त्वाचे आहे; त्या दृष्टीने सध्या मोठी गुंतवणूक टाळा. आरोग्य चांगले राहील, परंतु खाण्याच्या सवयींकडे दुर्लक्ष करणे टाळा. मिथुन – आजचा दिवस संमिश्र असू शकतो. कौटुंबिक जीवनात…

Read More

भाग – 2 सहा महिन्यांपूर्वी उदय सरांचा मृत्यू झाला त्यावेळी तुम्ही दोघं आला होतात… त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही होतात… पण सरांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता…!’ वसुमती ताईंनी शांतपणे सांगितलं. राजेंद्र चित्कारला, ‘काय? म्हणजे?’ ‘म्हणजे, सरांना नैसर्गिक मृत्यू आला नाही. यासाठीच मी तुम्हाला बोलावले. तुम्हाला सर्व मागचा इतिहास सांगायचा आहे.’ वसुमती ताईंनी राजेंद्र आणि सविताला खास यासाठीच बोलावून घेतलं होतं. माझा जन्म बेळगावचा. मी ज्या कॉलेजात शिकत होते, त्याच कॉलेजात सर फिजिक्स शिकवायला आले. तरुण, हँडसम. थोड्याच दिवसात समस्त मुली त्यांच्यावर फिदा झाल्या. त्यांना पण मुलींमध्ये मिसळायला आवडायचे. मी ज्या बेळगावच्या गल्लीत राहत होते, त्याच गल्लीत ममता राहायची. दिसायला एकदम सुंदर. आम्ही दोघी…

Read More