Author: Team Avaantar

कामिनी व्यवहारे भारतात आमटीचे नानाविध प्रकार आहेत. वेगवेगळ्या डाळींची तसेच मिक्स डाळींचीही ही आमटी केली जाते. चवीतही फरक असतो. डोक्यावर टाळूला घाम येईल अशा काही झणझणीत असतात. या डाळींची लज्जत आणखी वाढविण्यासाठी त्यात काही पदार्थही घातले जातात. काहीवेळेस कणकेच्या वड्या (डाळ ढोकळी) तर, काहीवेळेस बेसनाचे गोळे (गोळ्यांची आमटी) घातल्याने त्याचे स्वरुप बदलते आणि वेगळाच स्वाद येतो. साहित्य हेही वाचा – Recipe : केळफुलाचे वडे ट्राय केले आहेत का? कृती हेही वाचा – Recipe : खमंग कोबी, मटार वडी (पानगा) एकूण कालावधी पुरवठा संख्या – 3 ते 4 जणांसाठी तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com…

Read More

कोफ्तासाठी साहित्य सारासाठी मसाला साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती टिप्स हेही वाचा – Recipe : बटाट्याचा बदामी हलवा शिंगाड्याची भजी साहित्य कृती टिप्स (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

डॉ. प्रज्ञावंत देवळेकर आपल्याकडं पेशंटला “खोकून दाखवा” म्हटलं की, तो तोंडावरच खोकतो! त्यामुळं कितीही जपलं तरी, डॉक्टरलाही विशेषत:, साथीच्या काळात संसर्गाला सामोरं जावंच लागतं… आताही तीच परिस्थिती आहे. तूर्तास चहाऐवजी काढा पितोय, नियमितपणे मास्कही वापरतोय तरी मधेच एखादा पेशंट असा काही भयंकर खोकतो की, ही सगळी कवचकुंडलं तेलुगू सिनेमात दाखवतात तशी स्लो मोशनमध्ये गळून पडतात आणि सगळे संमिश्र विषाणू जणू काही चहूबाजूंनी सपऽसपऽऽसपऽऽ आवाज करत श्वसनयंत्रणेवर हल्ला करतात… घरी पोहोचतात घसा धरलेला असतो, मधेच खोकल्याची उबळ येते, अंगात किंचित तापही जाणवतो आणि एक मन “उद्या आराम करू,” असं म्हणतं, पण युद्धजन्य काळात किंवा छोट्यामोठ्या चकमकी सुरू असतात, तेव्हा तर आपली…

Read More

स्वयंपाक बनवताना महिला आहे ती सामग्री वापरून पदार्थात काहीतरी वेगळेपण आणण्याचा प्रयत्न करतात. यासाठी काही क्लृप्ती लढविल्या जातात. ‘फूड कॉर्नर’मध्ये बिटचे कटलेट आणि परोठे, पालकाची भाजी, भरली वांगी करताना या टिप्स वापरून पाहा. हेही वाचा – Kitchen Tips : भाज्यांच्या सत्वयुक्त सालींचा वापर अन् टोमॅटोचे सार करण्याच्या टिप्स हेही वाचा – Kitchen Tips : मसाला वांगी, फ्लॉवरची भाजी, पातळ पालेभाजी बनवताना… तुमच्याही ‘स्पेशल रेसिपी’ किंवा अशा काही ‘किचन टिप्स’ असतील तर, avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर पाठवा. या वेबसाइटच्या ‘फूड कॉर्नर’ या कॅटेगरीत त्या प्रसिद्ध केल्या जातील. (‘सुगरणीचा सल्ला’ पुस्तकातून साभार)

Read More

नमस्कार, मी अभिनेत्री हर्षा गुप्ते पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. तशी मी लढाऊ प्रवृत्तीची बाई. आयुष्यात आलेली वाईट परिस्थिती म्हणा किंवा अजून काही… दोन हात करून लढून पुढे जात राहिले. पण एका गोष्टीत मला कधीच लढता आलं नाही… इमोशनशी (Emotion) म्हणजेच भावनांशी. बरेचदा मला ‘इमोशनल फुल्ल’ म्हटलं गेलंय. म्हणजे कसं आहे ना, मी कथा-कादंबऱ्या वाचताना भावनाप्रधान कथानक आलं की, मला रडू येतं. लहान असताना आकाशवाणीवर होणाऱ्या श्रुतिका ऐकताना पण मी रडायचे. नाटक पाहताना, सिनेमा पाहताना पण गंगा, यमुना हव्यातच! त्यामुळे झालं असं की, “ए, ही रडूबाई नको आपल्या सोबत…” असं ऐकायला मिळतं. एक वेळ अशी आली की, नवराही म्हणाला, “आता तुला…

Read More

डॉ. किशोर महाबळ आत्मविश्वास असलेल्या आणि उत्तम पाठांतर करू शकणाऱ्या विद्यार्थ्यांची सहसा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यासाठी शिक्षक निवड करतात. असे विद्यार्थी मग अशा स्पर्धामध्ये शिक्षकांनी लिहून दिलेली भाषणे पाठ करून सादर करतात आणि बक्षिसे जिंकतात. याच पद्धतीने बक्षीस जिंकण्याची सवय झालेल्या विद्यार्थ्यांना मग वक्तृत्व कला सोपी वाटू लागते. काही विद्यार्थ्यांमध्ये उपजतच भाषिक बुद्धिमत्ता असते. असे विद्यार्थी संवाद कौशल्ये आणि वक्तृत्व कला सहजगत्या शिकू शकतात, त्यांना शिकण्याची इच्छाही असते. मात्र, अशा विद्यार्थ्यांना पाठ केलेले भाषण म्हणून दाखविणे म्हणजेच वक्तृत्व असे वाटू लागले तर, मात्र त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याची गरज असते. ते कसे करायचे याचा आता विचार करूया. वक्तृत्व कला…

Read More

माधवी जोशी माहुलकर तूप, साखर किंवा गूळ न वापरता हे खारीक – खोबऱ्याचे पौष्टिक लाडू करता येतात. तोंडात टाकल्याबरोबर विरघळतात आणि फ्रीजमध्ये ठेवल्यास खूप दिवस टिकतात. माझी मुलं 24-25 वर्षांची झाली तरी त्यांना हे लाडू आवडतात. पौष्टिक असल्याने लहान मुलांना सकाळी दुधासोबत हा एक लाडू दिला तर, ते त्यांच्या चांगलेच अंगी लागेल. डिंकाच्या लाडवासारखे हे लाडू फक्त हिवाळ्यातच करायला हवे असे काही नाही, बाराही महिने हे खारीक – खोबऱ्याचे लाडू करता येतात. महागड्या प्रोटिन पावडरचे डबे खरेदी करण्यापेक्षा हा लाडू शरीरात ऊर्जा तर निर्माण करतोच, शिवाय तुमचे आरोग्यही उत्तम ठेवतो. साहित्य हेही वाचा – Kitchen Tips : नाम…? जिलेबी बाई!…

Read More

डॉ. सारिका जोगळेकर होमिओपॅथिक तज्ज्ञ माणूस म्हटलं की, वर्तनातील बदल हे आलेच. मुलांच्या वर्तनातील बदल, हा चिंतेचा विषय असतो; कारण त्याची जबाबदारी पालकांवर असते. मुलांच्या वर्तनातील बदल हा खूप पूर्वीपासून चालत आलेला प्रकार आहे, आता फक्त त्याबाबत जागृती झाली आहे इतकंच! लहान मुलांपासून किशोरवयीन मुलांपर्यंत, प्रत्येक वयोगटात वर्तनातील बदल वेगवेगळ्या स्वरूपात दिसू शकतात. काही बदल हे वयाशी संबंधित असतात, तर काही बदलांकडे वेळेवर लक्ष देणे गरजेचे असते. हे बदल वेळीच ओळखल्यास योग्य काळजी आणि मार्गदर्शनामुळे मुलांचे भावनिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवता येते. वर्तनातील बदल म्हणजे काय? मुलांच्या नेहमीच्या सवयी, भावनिक प्रतिक्रिया, बोलण्याची पद्धत, झोप, खाणे, अभ्यास किंवा इतरांशी वागण्यामध्ये…

Read More

साहित्य हेही वाचा – Recipe : लज्जतदार दणगेले / हांडवो कृती हेही वाचा – Recipe :  कारल्याची भाजी अन् कारल्याच्या चकत्या! (‘रुचिरा’ पुस्तकातून साभार) तुमच्याही रुचकर आणि वैशिष्ट्यपूर्ण रेसिपी असतील तर, त्या तुम्ही ‘अवांतर’साठी देऊ शकता. avaantar.recipe@gmail.com या ईमेलवर किंवा 9869975883 या व्हॉट्सॲप क्रमांकावर तुम्ही रेसिपी पाठवा, तुमच्या नावासह या वेबसाइटवर त्या प्रसिद्ध केल्या जातील.

Read More

यश:श्री जंगली हत्ती माणसाळवण्याचे काम हुशार आणि तज्ज्ञ माहुतांवर सोपविले जाते. कळप सुटलेल्या हत्तीला प्रथम शांतं करावे लागते. यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतात. हे हत्ती एकदा माणसाळले की, ते त्या माहुताच्या सर्व आज्ञा पाळतात. हळूहळू माहुतही त्याला पोटच्या पोराप्रमाणे जपतो. अनेक वर्षे पालनपोषण केलेला, प्रेमाने खाऊ घातलेला हत्ती हरवला किंवा मृत झाला, तर त्याच्या माहुताला खूप दुःख होते. पण याउलट, अनेकदा माहुताला वाचविणारा हत्तीच त्याच्यासाठी यम बनून येतो आणि त्याचा जीव घेतो. वास्तविक, हत्तीला प्रशिक्षित करण्याची जशी कला आहे, तशीच त्याला पकडण्याचीही एक कलाच आहे. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत यांनी काही वर्षांपूर्वी लिहिलेल्या एका लेखात याचा उल्लेख केला आहे. यासाठी…

Read More